Mother Teresa School

News

SSC Results 2022

स्वच्छ विद्यालय पुरस्कार

प्रिय पालक
आपणा सर्वांस ऐकून खूप आनंद आणि अभिमान वाटेल की, आपल्या शाळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त झाला आहे . स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सर्वच विभागांमध्ये आपल्या मदर तेरेसा स्कूलने प्रथम स्थान *पटकावले आहे . 🏤🏆🏆🥁

आपण सर्वजण या परिवाराचे सदस्य असल्याने आणि शाळेच्या प्रगतीत आपला मोलाचा हात असल्यामुळे आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

आपल्या प्रशालेला परमेश्वर नेहमी असेच आशिर्वादित करुन यशस्वी करो ही सदिच्छा 🎊🙏

कोसेसाव फर्नांडीस यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार...

Mother Teresa school च्या विद्यार्थ्यांचि आई रिटायर्ड झाली.

वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये लहान मुलांच्या सेवेसाठी ‘आया‘ या पदावर कार्यरत असलेल्या कोसेसाव मार्यान फर्नांडिस यांचा सेवानिवृत्तपर सत्कार कार्यक्रम १ मे रोजी पार पडला.

मदर तेरेसा स्कूल मध्ये मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा

मदर तेरेसा स्कूल मध्ये मराठी भाषा दिना निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.प्राथनेने कार्यक्रमाची सुरवात कु. मानसी बांदेकर हिने केली.ग्रिष्मा व हर्षाली हिने कुसुमाग्रज यांच्या विषयी भाषण दिले. मराठी भाषा दिना विषयी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने भाषण दिले.मराठी भाषेचा संतांनी आपल्या अभंगातून प्रसार केला. त्याचे औचित्य साधून प्रशालेतील चिन्मय, वेदांत, हर्षाली ह्या मुलांनी विविध संतांचे अभंग म्हंटले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नीरजा माडकर हिने अप्रतिम नृत्य सादर केले. सोहम पेडणेकर व दाभोलकर या दोघांनी पकवाद वादनाचे प्रात्यशिक सादर केले. विजय तुळसकर व कस्तुरी तुळसकर ह्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम गीत सादर केले. तसेच आपली बोली भाषा असलेली मालवणी व कोंकणी भाषेत मुलांनी नाटक सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समुह गीत सादर केले.नववीच्या मुलींनी सुंदर रांगोळ्या शाळेच्या आवारात कडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षणा नाबर व एल्विरा रॉड्रिग्ज हिने केले. आभार प्रदर्शन सौ. विर्जिन फर्नांडिस यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री संदेश रेडकर सर यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर आंतोन डिसोजा यांनी मुलांनी केलेल्या या कार्यक्रमाचे अभिनंदन केलें व मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रदलीदान वभायंब

भदय तेयेवा ळाऱेत ळुक्रलाय ददनांक 8.एप्रप्रर.२०२२ योजी वंध्माकाऱी ६.०० लाजता सवसनमय के जी चा ऩदलीदान वभायंब भोठ्मा उत्वाशात ऩाय ऩाडण्मात आरा. मा वभायंबात प्रभुख ऩाशुणे म्शणून भाननीम पादय कॅ जीटन यॉड्रीक्व आणण डॉक्टय. वौ. वई सरंगलत, तवेच ळाऱेचे
म्मानेजय भा. पादय आंद्रूदडभेरो आणण प्रळारेचे भुख्माध्माऩक भा. पादय आंतोन दडवोजा, ल ऩारक प्रतीसनधी भधून अऩणाा शऱदणकय, ल वौ. आयती तेयेखोरकय मांच्मा शस्ते ददऩ प्रज्लरन
कयण्मात आरे.

ळाऱेतीर इमत्ता वातलीची प्रलद्यासथानी कु . भानवी फांदेकय दशने थानागीत गासमरे.ल कामाक्रभची वुरुलात के री. ळाऱेतीर Nursery, Sr.K.G, Jr. K.G, मा लगाातीर भुरांच्मा शस्ते प्रभुख ऩाशुण्मांचे ऩुष्ऩगुच्छ देऊन स्लागत कयण्मात आरे. भुरांनी स्लागत नृत्म वादय के रे. नवायी, ज्मुसनअय के जी , सवसनमय के जी आणण इमत्ता ऩदशरीच्मा प्रलद्यार्थमाांनी प्रलप्रलध वांस्कृ सतक ल ळैषणणक करागुण वादय के रे. डॉ. वई सरंगलत ल भा. पादय कॅ जीटन यॉड्रीक्व मांनी आऩल्मा बाऴणातून ऩारकांना चांगल्मा प्रकाये भागादळान के

भुरांना प्रभुख ऩाशुणाच्मा शस्ते ऩदली प्रभाणऩत्र प्रदान कयण्मात आरे. प्रळारेचे भुख्माध्माऩक भा. पादय आंतोन दडवोजा मांनी भुराचे असबनंदन के रे. ळाऱेतीर ईमत्ता.वातली तीर प्रलद्यासथानी कु भायी . गागी गालडे दशने आबाय व्मक्त के र

अश्मा प्रकाये ऩदली ददनाचा कामाक्रभ आनंदात ल उत्वाशात ऩाय ऩडरा.